HomeBhajanयमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण

yamunechya tiri kal pahila hari lyrics in marathi

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।

कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।

बारा सोळा गौळ्याच्या नरी ।
त्या नटूनी चालल्या मथूरे  बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।

कान्हा वाजवी बासरी

 
यशोदा बोले बाळ श्रीहरी
छेडू नको रे गोकूळ नगरी
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी
राधा झाली बावरी
कान्हा वाजवी बासरी।।२।।
कान्हा वाजवी बासरी


एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा सृंगार 

 झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।

yamunechya tiri kal pahila hari lyrics in marathi

Hindi Bhajan

Chalisa

Aarti

Wikipedia on Hinduism

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments